Logo
International Journal of
Multidisciplinary
Research and Development

Search

ARCHIVES
VOL. 3, ISSUE 8 (2016)
डॉ0 बाबासाहेब आबं ेडकर यांचेकृषी विषयक धोरण रू एक ऐविहावसक पृथक्करणात्मक पररशीलन
Authors
प्रा0 सवचन अशोक धेंड
Abstract
प्राचीन काळापासनूच भारतीय लोकाांचा प्रमखु व्यवसाय िेती हाच राशहलेला आहे। त्यामळुेभारताची ओळख कृषी प्रधान देि अिी बनलेली आहे। प्राचीन काळात शविेषतारू वैशदक काळात वैश्य वर्णीयाांकडेव्यापार व कृषी शवषयक काययसोपवलेले आढळते। प्राचीन.मध्ययगु व शिटीि काळात िासन व्यवस्थेच्या उत्पन्नाचेप्रमखु स्त्रोत जमीन महसलू हेच राशहलेलेशदसनू येते। त्यामळुे बहुताांि राज्यकत्याांनी अशतररक्त िेतसारा भारतीय जनतेकडून वसलू के ल्याचेआढळते। त्यामळुेभारतीय िेती व िेतकरी याांची शवपन्नावस्था झाल्याचे शदसनू येते । भारतीय िेती व िेतकऱयाांच्या शहतासाठी मलू गामी योजना आखनू त्या प्रत्यक्ष कृतीत आर्णण्याचे काययकरर्णाऱयाांमध्येडॉण् आांबेडकर याांचेस्थान अग्रभागी आहे। भारतीय राज्यघटनेचेशिल्पकारए अथयिास्त्रज्ञए शिक्षर्णतज्ज्ञए राजनीशतज्ञए दशलताांचे कै वारीए व आधशुनक भारताचेराष्ट्र शनमायतेएक प्रखर बुशिप्रामाण्यवादी व कृतीिील शवचारवांत म्हर्णनू डॉ बाबासाहेब आांबेडकर याांना ओळखलेजाते। डॉ बाबासाहेब आांबेडकर याांनी भारताचा इशतहासए समाजिास्त्रए धमयिास्त्रए राज्यिास्त्रए अथयिास्त्रए व सांस्कृती याांची बुशिप्रामाण्यवादी भशूमकेतूनपनुमाांडर्णी के ली१ । प्रस्तूत िोधशनबांधात डॉ0 बाबासाहेब आांबेडकर याांच्या कृषीशवषयक शवचाराांचाए त्याांनी कृषी शवकासासाठी के लेल्या उपाय योजनाांचा व धोरर्णाांचा ऐशतहाशसक दृष्टीकोनातून शवश्लेषर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे।
Download
Pages:325-326
How to cite this article:
प्रा0 सवचन अशोक धेंड "डॉ0 बाबासाहेब आबं ेडकर यांचेकृषी विषयक धोरण रू एक ऐविहावसक पृथक्करणात्मक पररशीलन". International Journal of Multidisciplinary Research and Development, Vol 3, Issue 8, 2016, Pages 325-326
Download Author Certificate

Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.