International Journal of Multidisciplinary Research and Development


E- ISSN: 2349-4182
P- ISSN: 2349-5979

Vol. 3, Issue 9 (2016)

मृदा संवर्धनाची आवश्यकता

Author(s): डॉ. रविन्द्र नारायणराव मुन्द्रे
Abstract: मानवाचा विकास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मृदेशी संबधीत आहे. मृदा मानव, संस्कृती व सभ्यतेची जननी आहे. कृषी व पशुपालन मानव समाजाचे महत्वपूर्ण प्राथमिक व्यवसाय मृदेशी संबधीत आहे. जगातील बहुसंख्य जनता मृदेवर आधारीत व्यवसायाशी संबंधीत आहे. म्हणून मृदेची पोषण क्षमता व गुणवत्ता कायम ठेवून मृदेपासून दिर्घकाळ सतत व जास्तीत जास्त लाभ प्राप्त करण्यासाठी मृदा संवर्धन अनिवार्य आहे. त्यासाठी मानवी समाजाने आपली जीवनशैली बदलून आवश्यक तेवढा नैसर्गिक संसाधनाचा वापर करून कमीतकमी संसाधनापासून जास्तीत जास्त उपयोगीता मिळविली पाहिजे.
Pages: 317-321  |  2029 Views  563 Downloads
library subscription